सर्वात मोठी खूशखबर! 10वी पाससाठी मध्य रेल्वेची घोषणा; राज्यात तब्बल 2422 जागांसाठी मेगाभरती

Central Railway Apprentice Bharti 2023

Central Railway Apprentice Bharti 2023 – भारतीय मध्य रेल्वे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

अप्रेन्टिस (Central Railway Apprentice)

एकूण जागा – 2422

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अप्रेन्टिस (Central Railway Apprentice) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी संबंधित दांनुसार ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

SSC CHSL : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4500 जागांसाठी भरती ; पात्रता फक्त 12वी पास..

इतका मिळणं स्टायपेंड

अप्रेन्टिस (Central Railway Apprentice) – 7000/- रुपये प्रतिमहिना

भरती शुल्क

Open/OBC/EWS: 100/- रुपये

SC/ST: फि नाही.

PWD/ Female: शुल्क नाही

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो’

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://rrccr.com/TradeApp/Login/Home  या लिंकवर क्लिक करा.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole