बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 314 जागांसाठी नवीन भरती

Bank of Maharashtra Bharti 

Bank of Maharashtra Bharti – बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ३१४

रिक्त पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) / Apprentice
शैक्षणिक पात्रता :
०१) भारत सरकार किंवा त्याच्या नियामक संस्थांनी मान्यता दिलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थांमधून कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी.
०२) प्रशिक्षणार्थी राज्य / केंद्रशासित प्रदेशाच्या स्थानिक भाषेत (वाचन, लेखन, बोलणे आणि समजून घेणे) निपुण असावे. शिकाऊ उमेदवाराने १० वी किंवा १२ वी इयत्तेची गुणपत्रिका/प्रमाणपत्र तयार केले पाहिजे ज्यामध्ये एक भाषा स्थानिक भाषा आहे.

वयाची अट : ३१ मार्च २०२२ रोजी २० वर्षे ते २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : १५०/- रुपये [SC/ST – १००/- रुपये, PWD – शुल्क नाही]

पगार (Stipend) : ९,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ डिसेंबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofmaharashtra.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.