खडकी कन्टोमेंट बोर्डात ‘लिपिक’ पदांसाठी भरती ; ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची संधी

CB Khadki Bharti 2023

CB Khadki Bharti 2023 : खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे कनिष्ठ लिपिक पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ०७

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक

BSNL JTO Bharti 2023 : भारत संचार निगम लि.मध्ये 11705 जागांसाठीची भरती
आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेत पदवी ०२) टंकलेखन वेग इंग्रजी मध्ये ४० शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी मध्ये ३० शब्द प्रति मिनिट.

वयाची अट : ०७ जानेवारी २०२३ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ६००/- रुपये [SC/ST/EWS, माजी सैनिक, महिला, PH उमेदवार – ३००/- रुपये]
पगार (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ :
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


करिअरमध्ये यशस्वी व्हायचंय ना? मग नवीन वर्षात हे तीन Resolutions कराच; लाईफ होईल सेट

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole