BSNL JTO Bharti 2023 : भारत संचार निगम लि.मध्ये 11705 जागांसाठीची भरती

BSNL JTO Bharti 2023

BSNL JTO Recruitment 2023 : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एकूण 11705 जागांसाठी मेगाभरती लवकरच होणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते BSNL च्या अधिकृत वेबसाइट bsnl.co.in वर जाऊन तपासू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल. BSNL JTO Bharti 2023

एकूण जागा : ११७०५

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (JTO)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.

राज्यातील ग्रॅज्युएट्ससाठी थेट अधिकारी होण्याची संधी; MPSC कडून तब्बल 1037 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय

वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा: 20 वर्षे
कमाल वयोमर्यादा: 30 वर्षे
SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.

निवड प्रक्रिया
परीक्षा
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

परीक्षा फी :
सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 1000/-
SC/ST उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 500/-

नवीन वर्ष नवी मेगाभरती; राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी ओपनिंग्स; पात्रता फक्त 12वी

BSNL JTO भरती सूचनेनुसार, 50 टक्के पदे GATE स्कोअरद्वारे भरली जातील तर उर्वरित 50 टक्के पदे मर्यादित अंतर्गत स्पर्धा परीक्षा (LICE) थेट भरतीद्वारे भरली जातील.

नोकरी ठिकाणी : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2023

BSNL JTO Apply onlinehttps://www.bsnl.co.in/

अधिकृत संकेतस्थळ : https://www.bsnl.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा


1 Comment
  1. Shweta singh says

    Hii gresute k liye h

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole