गोल्डन चान्स! 10वी पाससाठी मुंबई उच्च न्यायालयात 63,000 रुपये पगाराचा जॉब

Bombay High Court Recruitment 2022 – बॉम्बे उच्च न्यायालयमध्ये वाहनचालक पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ०८ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ एप्रिल २०२२ आहे. 

एकूण जागा : 

पदाचे नाव : वाहनचालक/ Driver

शैक्षणिक पात्रता :

०१) एस.एस.सी. (दहावी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा ०२) मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. ०३) मोटर वाहन अधिनियम १९८८ (क्र. ५९/१९८८) प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असावा ०४) किमान ३ वर्षे हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा.

वयो मर्यादा : २१ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ एप्रिल २०२२ 

अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online Bombay High Court Recruitment 2022) अर्ज : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

6 Comments
  1. ATEASH RAJENDRA CHAVAN says

    Yes

  2. Akash Ashok Gore says

    Hi

  3. ATEASH RAJENDRA CHAVAN says

    am ready

  4. ATEASH RAJENDRA CHAVAN says

    Hi

  5. Parmeshwar kale says

    Hi

  6. Uchale Pradnya says

    Lavkr dya job

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole