बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘या’ पदासाठी नोकरीची मोठी संधी; पत्त्यावर लगेच करा अर्ज

Bank Of Maharashtra Recruitment 2022 – बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य सुरक्षा अधिकारी CSO या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

मुख्य सुरक्षा अधिकारी CSO (Chief Information Security Officer in Asstt. General Manager Cadre)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मुख्य सुरक्षा अधिकारी CSO (Chief Information Security Officer in Asstt. General Manager Cadre) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Computer Science / Computer / Information Technology / Electronics & Communication / Equivalent Courses related to Cyber Security Field या ब्रांचेसमध्ये डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

आजपासून सुरु होणार Amazon Job Fair; भारतात देणार 10 लाख नोकऱ्या

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना IT क्षेत्रात काम करण्याचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना डोमेन सेक्युरिटी क्षेत्रात काम करण्याचा किमान 10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

Bank Of Maharashtra Recruitment 2022 – अर्ज करण्यासाठीचा पत्ता

जनरल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bankofmaharashtra.in/ या लिंकवर क्लिक करा.


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole