बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधरांना मोठी संधी, 376 पदांची पदभरती

Bank of baroda recruitment – बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या ३७६ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०२१ आहे.
एकूण जागा : ३७६
पदाचे आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 326
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
2) e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर 50
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव.
वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ डिसेंबर २०२१
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन ( Bank of baroda recruitment Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !
इतर सरकारी नोकरी –
- [MCED] महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात नोकरी भरती
- NFL नॅशनल फर्टिलायझर्स लि.मध्ये 183 जागांसाठी भरती ; पगार 52000