पत्नीला पतीच्या उत्पन्नाची माहिती घेण्याचा अधिकार.

केंद्रीय माहिती आयोगाने दिलेल्या निकालानुसार पत्नीला, पतीच्या पगारासह अन्य उत्पनाच्या बाबींची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. ही माहिती, माहिती अधिकारांतर्गत मागू शकते असेही सांगितले आहे. 

प्रकरण काय? 

जोधपूर मध्ये राहणाऱ्या राहमत बानो यांनी आपल्या पतीच्या उत्पन्न बाबत माहिती प्राप्तिकर विभागाकडे मागितली होती त्यावर त्यांनी त्याला नकार दिला. माहिती अधिनियम कलम 8(1) अन्वये ही माहिती देत येत नसल्याचे सांगण्यात आले होते. 

यावेळी उत्पन्नाची माहिती त्रयस्थ पक्षबाबत असल्याने ती अधिकार क्षेत्रात येत नसल्याचा दावा केंद्रीय माहिती आयोगाने फेटाळून लावला.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole