मेगा भरती: रेल्वे खात्यात नोकरीची संधी, 2 हजार 521 जागांसाठी मोठी भरती

West Central Railway Recruitment 2022
West Central Railway Recruitment 2022 : पश्चिम-मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण २५२१ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : २५२१
रिक्त पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 17 नोव्हेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: पश्चिम-मध्य रेल्वे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.wcr.indianrailways.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
Sambhaji shinde.m.khamgon.p.jhohrapur.ta shivagon.g.Ahmdhernagar