VAMNICOM : वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेमध्ये ‘लिपिक’ पदांची मोठी पदभरती, पदवीधरांना संधी

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थामध्ये प्रशिक्षणार्थी लिपिक पदांच्या ५० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.  अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. 

एकूण जागा : ५०

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी लिपिक

शैक्षणिक पात्रता : नामांकित विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रात किमान पदवीधर आणि संगणक परिचालन ज्ञान

वयोमर्यादा :

सामान्य श्रेणी: 21 ते 33 वर्षे.
राखीव श्रेणी: 21 ते 35 वर्षे.

परीक्षा फी : १०००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (संपूर्ण भारत)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत 

अधिकृत संकेतस्थळ : www.vamnicom.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole