व्यक्तीविशेष – अभिनेते सौमित्र चटर्जी

प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे वयाच्या ८५ व्य वर्षी निधन झाले आहे. कलाविश्वात नावाजलेल्या या व्यक्तीच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मेडियायच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी च्या दृष्टिकोनातून परिपूर्ण अशी माहिती सौमित्र यांच्या बद्दल….

Soumitra Chatterjee, सौमित्र चटर्जी, बंगाली अभिनेते, चालू घडामोडी, Chalu ghadamodi
Source – News18

कोण आहेत सौमित्र चटर्जी ?

  • बंगाली कलाविश्वातील ज्येष्ठ कलावंत.
  • संसार या चित्रपटापासून सुरवात.
  • सत्यजीत रे या प्रसिद्ध दिग्दर्शक सोबत १४ चित्रपटनामध्ये काम.
  • फ्रांस मधील सर्वात मानाचा असा Ordre des Arts et des Lettres पुरस्काराने सन्मानित.
  • दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  • राष्ट्रीय पुरस्कार (तीन वेळा)
  • संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार
  • फिल्मफेअर अवॉर्ड
  • भारत सरकारद्वारे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole