Indian Railway Jobs – अप्रेंटिस पदाच्या 1113 जागांसाठी भरती जाहीर

SECR Recruitment 2024

SECR Recruitment 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.

एकूण जागा : 1113

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

SECR Recruitment 2024 IMP LINKS

नोकरी ठिकाण: रायपूर विभाग
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : secr.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole