NWDA सिव्हिल इंजिनिअर्ससाठी सुवर्ण संधी… पगार 142400 पर्यंत मिळेल

NWDA Bharti 2022: NWDA मध्ये असिस्टंट इंजिनिअर (ग्रुप B) पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल २०२२ आहे.

National Water Development Agency (NWDA), Ministry of Jal Shakti Department of Water Resources, River Development & Ganga Rejuvenation Government Of India.

एकूण जागा : 09 जागा (UR:04 OBC:03 SC:01 EWS:01)

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव: असिस्टंट इंजिनिअर (ग्रुप B)

शैक्षणिक पात्रता : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) GATE 2020 & 2021.

वयाची अट: 25 जून 2021 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: वेतन स्तर -7 (44,900 ते 1,42,400)

परीक्षा फी : सामान्य(General)/ओबीसी(OBC): ₹840/- [SC/EWS/महिला: ₹500/-]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 एप्रिल 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.nwda.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : nwda.cbtexam.in


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole