रेल्वेमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल 3093 जागांसाठी भरती; इथे करा अप्लाय

भारतीय उत्तर रेल्वे (Northern Railway Recruitment 2021) इथे लवकरच दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी मोठी पदभरती होणार आहे. तब्बल 3093 जागांसाठी ही भरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना (Northern Railway Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना प्रशिक्षण मिळावं यासाठी ही भरती असणार आहे. अप्रेन्टिस (Railway Apprentice jobs) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं दिलेल्या लिंकवर (northern railway recruitment 2021 online application form) अर्ज (Latest Jobs) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

अप्रेन्टिस (Apprentice) – एकूण जागा 3093

पात्रता आणि अनुभव

अप्रेन्टिस (Apprentice) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://rrcnr.org/ या लिंकवर क्लिक करा


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


11 Comments
 1. Harshali Sudhakar Birhade says

  Harshali Sudhakar Birhade. Gandhlipura Amalner

 2. Harshali Sudhakar Birhade says

  Harshali Sudhakar Birhade Ghandhli Pura Amalner

 3. Pankajkumarwaghmare says

  Iti welder

 4. Pooja Nagare says

  Hi sir

 5. Rinkesh says
 6. Vinit Madhekar says

  12ht Pass

 7. Darshan says

  Iti fitter

 8. Muskan Sheikh says

  Yeh information sahi hai na sir

 9. Prakash solanki says

  Mala job pahije

 10. SHUBHANGI says

  I want job
  12th pass
  B.A 1st year student
  MSCIT complete

 11. Vinayak sambhar says

  10 pass

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.