राष्ट्रीय तपासणी संस्था (NIA) मध्ये विविध पदांची भरती 2021

NIA Recruitment 2021

NIA Recruitment 2021 (राष्ट्रीय तपासणी संस्थेमध्ये विविध पदांची भरती) – National Investigation Agency invites for Sarkari Job Vacancy – For Majhi Naukri Free job alert, you can subscribe us and get all updates regarding recruitment. NIA Bharti 2021 Notification apply online before 25 July

एकूण पदसंख्या : 10

पदाचे नाव :

  1. बायोलॉजी एक्सपर्ट
  2. सायबर फॉरेन्सिक एक्झामिनर
  3. फिंगर प्रिंट एक्सपर्ट
  4. क्राइम सीन असिस्टंट
  5. फोटोग्राफर

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1: i) मानवी जीवशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र / प्राणीशास्त्र किंवा जीवशास्त्र / प्राणीशास्त्र यांचे फॉरेन्सिक विज्ञान मध्ये बी.एस्सी. किंवा एम.एस्सी. ii) ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.2: i) संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञान पदवी ii) ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.3: i) बी.एस्सी. किंवा एम.एस्सी. ii) ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.4: i) मास्टर्स पदवी ii) ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.5: i) कोणत्याही शाखेत पदवी ii) फोटोग्राफी मध्ये डिप्लोमा iii) ०३ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा: २७ जुलै २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज फी : फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : SP (Adm), NIA Headquarters, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole