राष्ट्रीय जल विकास संस्थेत (NWDA) विविध पदांची भरती

NWDA Recruitment 2021

NWDA Recruitment 2021 (राष्ट्रीय जल विकास संस्थेत 62 जागांसाठी भरती) – National Water Development Agency invites 62 candidates for Sarkari Job Vacancy – For Majhi Naukri Free job alert, you can subscribe us and get all updates regarding recruitment. NWDA Bharti Notification apply before 25 June

एकूण पदसंख्या : 62

पदाचे नाव:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)16
2हिंदी ट्रांसलेटर01
3ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर05
4उच्च श्रेणी लिपिक (UDC)12
5स्टेनोग्राफर ग्रेड-II05
6निम्न श्रेणी लिपिक (LDC)23
Total62

(सविस्तर माहिती करीता कृपया जाहिरात बघा)

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.2: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी अनुवाद डिप्लोमा/प्रमाणपत्र
  • पद क्र.3: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य (शॉर्टहँड) चाचणी (संगणकावर) 80.श.प्र.मि.
  • पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा : 25 जून 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1, & 4 ते 6 : 18 ते 27 वर्षे
  • पद क्र. 2 & 3: 21 ते 30 वर्षे

अर्ज फी :

  • General/OBC: ₹840/-
  • SC/ST/EWS/PWD/महिला: ₹500/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) : पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole