नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) मध्ये इंजिनिअर्सची भरती
NTPC Recruitment 2021
NTPC Recruitment 2021 (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये इंजिनिअर्सची भरती) – National Thermal Power Corporation Ltd invites 280 Engineering Executive Trainee Sarkari Job Vacancy – For Majhi Naukri Free job alert, you can subscribe us and get all updates regarding recruitment. NTPC Bharti 2021 Notification apply online before 10 june
एकूण पदसंख्या : 280
पदाचे नाव : इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी
- इलेक्ट्रिकल – 98
- मेकॅनिकल – 126
- इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन – 56
शैक्षणिक पात्रता:
- 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
- GATE 2021
- शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र
वयाची अट: 10 जून 2021 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी :
- General/OBC/EWS: ₹300/-
- SC/ST/PWD/ExSM: फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जून 2021
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
Nice