क्रिडा पुरस्कार 2019 | National Sports Awards 2019

अलीकडेच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2019 (National Sports Awards 2019) साठी पुरस्कार निवड समितीने विविध खेळाडूंची नावे प्रस्तावित केली.


समितीची रचना –

  • समितीचे अध्यक्ष – न्यायमूर्ती मुकुंदकाम शर्मा ( निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश )
  • समितीचे सदस्य – मेरी कोम, बायचंग भुटिया, अंजुम चोप्रा, अंजू बॉबी जॉर्ज आणि कमलेश मेहता.

पुरस्कारानुसार प्रस्तावित केलेले नाव पुढीलप्रमाणे खेळ रत्न –

१) बजरंग पुनिया ( कुस्ती )
२) दीप मलिक ( पॅरा अॅथलेटिक्स )

  • हा पुरस्कार गेल्या चार वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येतो, या पुरस्कार विजेत्यास ७.५ लाख रुपये, पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येते.

क्रिडा पुरस्कार 2019, National Sports Awards 2019, Mpsc360, Mpsc tips, Mpsc Materials, Current Affairs in marathi, खेळ रत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार,  मौलाना अबुल आझाद करंडक, ध्यानचंद पुरस्कार

अर्जुन पुरस्कार –

▪️ रवींद्र जडेजा (क्रिकेट)
▪️ चिंगलेस्ना सिंह कांगुझम (हॉकी)
▪️ अजय ठाकूर (कब्बडी)
▪️ ताजिंदर पाल सिंह तोर (अॅथलेटिक्स)
▪️ मोहम्मद असन याहिन (अॅथलेटिक्स)
▪️ सुंदर सिंग गुर्जर (पॅरा स्पोर्टस)
▪️ एस. भास्करन (बॉडी बिल्डिंग)
▪️ सोनिया लेथर (बॉक्सिंग)
▪️ गौरव गिल (मोटर स्पोर्टस)
▪️ भामीपती साई प्रणीत (बॅडमिंटन)
▪️ प्रमोद भगत (पॅरा स्पोर्टस-बॅडमिंटन)
▪️ अंजुम मोडगील (शूटिंग)
▪️ हरमीत राजुल देसाई (टेबल टेनिस)
▪️ पूजा धंदा (कुस्ती)
▪️ फवाद मिर्झा (हॉर्स राइडिंग)
▪️ गुरप्रीत सिंग संधू (फुटबॉल)
▪️ पूनम यादव (क्रिकेट)
▪️ सिमरनसिंग शेरगिल (पोलो)
▪️ स्वप्ना बर्मन (अॅथलेटिक्स)

प्रशिक्षक : विमल कुमार ( बॅडमिंटन ), संदीप गुप्ता ( टेबल टेनिस ) आणि मोहिंदरसिंग ढिल्लन ( अॅथलेटिक्स )

  • राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा अर्जुन पुरस्कार देण्याची प्रथा भारत सरकारने १९६१ मध्ये सुरु केली. ५ लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे पुरस्कारचे स्वरूप आहे.

द्रोणाचार्य पुरस्कार ( प्रशिक्षक ) –

१. यजमान पटेल ( हॉकी )
२. रामबीरसिंग खोकर ( कब्बडी )
३. संजय भारद्वाज ( क्रिकेट )

  • द्रोणाचार्य पुरस्कार भारतीय क्रीडा पुरस्कार आहे. मागील तीन वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात.

ध्यानचंद पुरस्कार –

१. मॅन्युएल फ्रेडरिक्स ( हॉकी )
२. अरुप बास्क ( टेबल टेनिस )
३. मनोज कुमार (कुस्ती )
४ नितेन किरातने ( टेनिस )
५. सी. लालरेमसंग ( तिरंदाजी )

  • ध्यानचंद पुरस्कार खेळाच्या विकासात आजीवन योगदानासाठी देण्यात येतो.
  • राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार कंपन्या ( खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही ) आणि क्रीडाच्या प्रचार तसेच विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो.

मौलाना अबुल आझाद करंडक –

१. पंजाब विद्यापीठ, चंदीगड – एकंदरीत विजेते विद्यापोठ
२. गुरु नानक देव युनिव्हर्सिटी ( अमृतसर ) – प्रथम धावपटू
३. पंजाब विद्यापीठ ( पतियाला ) – द्वितीय उपविजेते

  • आंतर-विद्यापीठ स्पर्धेत एकूणच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला हा पुरस्कार देण्यात येतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole