खूशखबर! राज्याच्या ST महामंडळात बंपर ओपनिंग्स आणि पात्रता फक्त 10वी; ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज

MSRTC Apprentice Bharti 2022

MSRTC Apprentice Bharti 2022 – महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग चंद्रपूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

शिकाऊ उमेदवार (Apprentice)

एकूण जागा – 83

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिकाऊ उमेदवार (Apprentice) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

महाराष्ट्र राज्य परिवहन, चंद्रपूर विभाग, चंद्रपूर.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/5eb44cdcb0f6ba140d2879a4  या लिंकवर क्लिक करा.

6 Comments
  1. Datta Tukaram pole says

    Datta Tukaram pole Polewadi Tq. Loha Dist.Nanded
    Post. Berali (khu)

  2. Roshan Balasaheb Jadhav says

    [email protected] At wavi Tal Niphad Dist Nashik Mo No 9284367494

  3. Roshan Balasaheb Jadhav says

    Roshan Balasaheb Jadhav
    [email protected]
    At wavi thushi Tal Niphad Dist Nashik
    Pin 423111(maharashtra)
    Mo no 9284367494

  4. Yogesh Tatar says

    Very Good

  5. Vaibhav Kadam says

    Apprentice ke liye apply

  6. 8208055922 says

    Keshav Gutte
    Gat nabar 3 stara parisar Aurngabad
    7507593993

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole