MPSC360 FeedBack

🙏🏻 प्रिय भावी अधिकारी

🤝 1 लाखांहून अधिक “MPSC 360” वाचकांपैकी आपण एक! आम्हाला सांगायला अभिमान वाटत आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने सुरु झालेला MPSC360 WhatsApp चॅनेल आता 1,00,000+ भावी अधिकाऱ्यांचा झाला आहे

📣 आता बदल होणार! पण आम्हाला हवाय तुमचा फीडबॅक

तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे विविध अपडेट्स देण्यासाठी आमची टीम कटिबद्ध आहे. आमची सेवा अजून दर्जेदार आणि माहितीपूर्ण बनवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो आणि त्या पद्धतीने बदल पण करत आलो आहोत.

*’MPSC 360’ला आणखी उत्कृष्ठ बनवण्यासाठी आम्हाला गरज आहे तुमच्या प्रतिक्रियेची.!

[ninja_form id=4]


34 Comments
  1. Priya Dhanraj Patil says

    अप्रतिम व्यासपीठ….दैनिक रोजगार भरती updates, chalu घडामोडी चा उपयोग होतो..तुमचे काम असेच चालू ठेवा…धन्यवाद..!

    1. Rajat says

      Good work.

      1. Manisha kolekar says

        Khupch chhan. Amhala khup help hotey tumchyamule. Thank you so much MPSC 360.

      2. Ganesh pundlik dhenge says

        खुप छान चैनल आहे. आपले खुप खुप धन्यवाद असेच सदैव आपले प्रेम आम्हा विद्यार्थ्यांवर असो. हिच आमची अपेक्षा.

    2. Walmik shinde says

      Very helpfull

  2. Ganraj Sakinwar says

    Thank you sir ☺️ , tumcha mul mala chotishi ka hoina madhat hot aahe manun tumche manapasun aabhar

  3. द्रोणराजे अनिल चव्हाण says

    खूपच छान आणि सर्वात लवकर चालू घडामोडी आमच्या पर्यंत पोहचतात तसेच सरावाला अतिशय मदत होते आम्ही तुमचे ऋणी आहोत तुमच्यामुळे सर्व परीक्षांच्या अपडेट आमच्या पर्यंत पोहचतात. तुमच्या ह्या mpsc360 मुळे आम्हा मुलांचा खूप वेळ वाचत आहे.

  4. Satpal Naik says

    Daily tests Ani etar study material khup upyogi yet tyabaddal manapasun abhari ahe

    1. PRATHAMESH RAMBHAU MUNDE says

      Very most full and important this mosc 360

  5. Vaibhav says

    Information is really amazing and helpful

  6. Priyanka Kamble says

    शब्दात सांगता येणार नाही एवढं कौतुक आहे तुमचं…खूपच अप्रतिम, मार्गदर्शक सेवा देता तुम्ही..खूप छान उपक्रम आहे तुमचा.आपल्या व्हॉट्स ऍप अपडेट्स मुळे खूप मदत झाली आहे.खूप मनापासून धन्यवाद

    1. Kumar says

      खुप छान रोज वेळेवर तुम्ही सराव पेपर देत आहे.
      : Thanks sir
      MPSC देणार्यांचे मनापासून अभिनंदन
      आपण पास होणार.

  7. Vishal Chintalwad says

    Superb Sir ❤️❤️

  8. तेजस्वी says

    खूप महत्वाची माहिती देत असता तुम्ही… त्यासाठी खूप थँक यु….मि विवाहित असल्याने आणि मुलगा असल्याने एखादा क्लास जॉईन करणे शक्य होत नाही..म्हणून तुमच्याकडून जि काही माहिती मिळते ती माज्यासाठी खूप महत्वाची असते…

  9. Vaibhav suryavanshi says

    Thanks sir tumhi khup madat karta khup help hoti aahe.. thanku sir…

    1. Mane Balasaheb Bhausaheb says

      सर्वात प्रथम तुमच्या टीमचे मनापासून आभार आम्हाला रोज काही तरी नवीन माहिती मिळते आणि महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्राबाहीरील माहिती मिळते संपुर्ण टीमचे मनापासून आभार धन्यवाद

  10. Chaitanya salave says

    Nice

  11. LAHU KESHAV GHAYAL says

    Very good platform…
    Easily available daily updates on phone.
    Very helpfull…. all MPSC Aspirations..

    Whish you very best wishes….

    Thank you..!!

  12. Sumayya says

    Information is very amazing and helpful ☺

  13. Pravin Mali says

    खूप छान व्हाट्सअप् चॅनेल आहे. खूप छान माहिती मिळते. नोकरी ची संधी कुठे आहे हे समजत. स्पर्धा परीक्षा ची चांगली तयारी होते.Thank you so much.

  14. P.D .PATIL says

    अप्रतिम

  15. Shivani pawar says

    Khup chan mast help hoty tysm mpsc 360

  16. Ganesh Aulwad says

    धन्यवाद भाऊ खूप छान काम करत आहात तुम्ही

  17. Ashwini Gaikwad says

    Nice work sir

  18. Narendra Patil says

    मी MPSC 360 चे खुप आभार मानतो की त्यांनी आम्हाला जी सेवा दिले आहे ती खूप अप्रतिम आहे यावरून आम्हाला चालू घडामोडी व सामान्य ज्ञान व परीक्षा ,निकाल व नोकरीच्या अपडेट नेहमीच देत असतात मी त्यांचे खूप आभार मानतो व ते खूप चांगलं काम करीत आहे आशा करतो की पुढेही असेच करत राहते धन्यवाद

  19. Pankaj Wagh says

    तुमच्या मार्फत अनेक होतकरू विद्यार्थ्यांना एमपीएससी चे सर्व महत्त्वपूर्ण स्टडी मटेरियल घर बसल्या उपलब्ध होत आहे.
    त्या बद्दल तुमचे मनापासून आभार.
    तुमच्या चालू घडामोडी चा आम्हाला खूप फायदा होत आहे.
    खुप छान उपक्रम राबवत आहात तुम्ही.

  20. Prasad dhikale says

    1 no group aahe
    1 no

    1. Pranav jadhav says

      Thank you

  21. PRATHAMESH RAMBHAU MUNDE says

    मस्त

  22. संकेत गवई says

    स्पर्धा परीक्षेसाठी खूप छान आहे. अशीच सेवा चालू ठेवा.

  23. Jyotitelange says

    Khup changlya prakare work krtay khup fayda hotoy specially married women sathi

  24. Sanket Mhaskar says

    1no na bhai

  25. Komal says

    So far this channel has helped a lot for mpsc.and other job opportunities. thanks a lot

  26. Dhiraj Devidas Badgujar says

    No 1 Chanel

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole