MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी…[मुदतवाढ]

MPSC Subordinate Services Recruitment 2022 : MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी पदवी उत्तीर्णांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, यासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  15 जुलै 2022   24 जुलै 2022 आहे. MPSC Recruitment 2022

एकूण जागा : 800

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) 42
2) राज्य कर निरीक्षक (गट-ब) 77
3) पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) 603
4) दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) 78

शैक्षणिक पात्रता: पदवीधर किंवा समतुल्य

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
पद क्र.3: 19 ते 31 वर्षे
पद क्र.4: 19 ते 38 वर्षे

शारीरिक पात्रता (पोलीस उपनिरीक्षक):

पुरुष – उंची- 165 से.मी, छाती- 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
महिला – उंची- 157 से.मी

परीक्षा फी : खुल्या वर्गातील उमेदवारांना 394 रुपये अर्ज शुल्क तर आरक्षित वर्गातील उमेदवारांना 294 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक दस्तवेज :-

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला , ओळखपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी असल्याबाबत आणि नॉन-क्रिमी लेअरमध्ये मोडत असल्याबाबत स्पष्टपणे दावा करणं आवश्यक आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2022 24 जुलै 2022 (11:59 PM)
परीक्षा: 08 ऑक्टोबर 2022

अधिकृत संकेतस्थळ :
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole