MPSC exam 2020 New Dates | mpsc online 2020 Announcement

MPSC 2020 Timetable

  • MPSC Rajyseva Prelim – 13 September
  • MPSC Combined (Class C) – 11 October
  • MPSC Engineering Services – 01 November
  • राज्यसेवा पूर्व परीक्षा – १३ सप्टेंबर
  • दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – ११ ऑक्टोबर
  • अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – १ नोव्हेंबर
MPSC exam 2020 New Dates | mpsc online 2020 Announcement

MPSC exam नक्की होणार…वाचा आयोगाची नवीन घोषणा

कोरोना आल्यानंतर सागाल वातावरण बदलले आहे. अनेकांच्या नोकरी, पगार आणि राहण्याच्या विविध समस्या आता सुटत आल्या आहेत पण स्पर्धा परीक्षा बाबत कोणतीही माहिती समोर येत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव घुटमळत होता. अनेकजण अनेक तर्क वितर्क लावून MPSC exam होणार असं सांगत होते पण आयोगाने अधिकृतरीत्या असं कुठंही जाहीर केले नव्हते.

मागच्या काही दिवसात केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या बाबतीत नवीन तारीख घोषित केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनातील घुटमळ थोडी थांबली होती आणि आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग पण MPSC exam च्या तारीख जाहीर करेल का नाही ? केली तर कधी करेल अश्या चर्चा चालू झाल्या होत्या आता याला पूर्णविराम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी पूर्णविराम दिला आहे. राज्यातील विविध परीक्षांचा आढावा घेऊन लवकरच परीक्षांच्या नवीन (mpsc new dates) तारखा जाहीर होतील असं त्यांनी सांगतील आहे त्यामुळे राज्यातील तब्बल २ लाख विद्यर्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

काय म्हणाल्या गीता कुलकर्णी ?

राज्यातील दोन लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची (एमपीएससी) तयारी करीत आहेत. कोरोनामुळे दोनदा परीक्षांचे वेळापत्रक रद्द करावे लागले. तरीही आता ‘युपीएससी’चे वेळापत्रक जाहीर झाले असून आणखी केंद्र व राज्य सरकारच्या अन्य कोणत्या विभागांच्या परीक्षा आहेत का, याचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार ‘एमपीएससी’च्या परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित होईल. या वर्षात परीक्षा नक्‍की घेण्याच्यादृष्टीने तयारी सुरु आहे.

‘युपीएससी’च्या परीक्षांचे वेळापत्रक

  • एनडीए/एन परीक्षा : 6 सप्टेंबर
  • नागरी सेवा/ वन सेवा पूर्व परीक्षा : 16 ऑक्‍टोबर
  • संयुक्‍त भूवैज्ञानिक मुख्य परीक्षा : 8 ऑगस्ट
  • अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा : 9 ऑगस्ट
  • संयुक्‍त वैद्यकीय सेवा परीक्षा : 22 ऑक्‍टोबर
  • सीडीएस परीक्षा : 8 नोव्हेंबर
  • केंद्रीय सशक्‍त पोलिस दल : 20 डिसेंबर
  • नागरी सेवा मुख्य परीक्षा : 8 जानेवारी
2 Comments
  1. Rohini Hiremath says

    Please share update’s

    1. Team Mpsc says

      Hello Rohini keep visiting mpsc360.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole