MPSC Daily Quiz – 21 September 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
चा परिपूर्ण फायदा घेण्यासाठी, या सूचनांचे अनुसरण करा:
‘Start Quiz’ या बटनावर क्लीक करा.
Current Affairs Quiz सोडावा
खात्री झाल्यावर, सबमिट करण्यासाठी ‘Finish Quiz’ बटनावर क्लीक करा.
‘View Questions’ वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे प्रश्न आणि उत्तरे दिसतील.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
- Question 1 of 10
1. Question
2 pointsQ. देशात ‘फेलुदा’ चाचणीस औषध महानियंत्रकांची नुकतीच परवानगी दिली आहे त्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
1. चाचणीस भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे.
2. या चाचणीत क्रिस्पर तंत्राचा अवलंब केला आहे.
3. हे जनुकीय संपादन तंत्रज्ञान असून रोगांचे निदान करता येते.
4. फेलुदा हे नाव लेखक सत्यजित राय यांच्या कादंबरीतुन घेतले आहे.Correctकरोना विषाणूच्या संसर्गावरील ‘फेलुदा’ चाचणीस भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. टाटा समूह आणि ‘सीएसआयआर’च्या रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी या संस्थांनी या चाचणीसाठी लागणारी साधने व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध केली आहेत. ही चाचणी अवघ्या पाचशे रुपयांत होईल. या चाचणीत क्रिस्पर म्हणजे ‘क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेसड शॉर्ट पॅलिनड्रोमिक रिपीटस’ तंत्राचा अवलंब केला आहे. हे जनुकीय संपादन तंत्रज्ञान असून त्याच्या मदतीने रोगांचे निदान करता येते. प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक व लेखक सत्यजित राय यांच्या कादंबऱ्यांतील फेलुदा या गुप्तहेर पात्राचे नाव या चाचणीस देण्यात आले आहे.
Incorrectकरोना विषाणूच्या संसर्गावरील ‘फेलुदा’ चाचणीस भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. टाटा समूह आणि ‘सीएसआयआर’च्या रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी या संस्थांनी या चाचणीसाठी लागणारी साधने व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध केली आहेत. ही चाचणी अवघ्या पाचशे रुपयांत होईल. या चाचणीत क्रिस्पर म्हणजे ‘क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेसड शॉर्ट पॅलिनड्रोमिक रिपीटस’ तंत्राचा अवलंब केला आहे. हे जनुकीय संपादन तंत्रज्ञान असून त्याच्या मदतीने रोगांचे निदान करता येते. प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक व लेखक सत्यजित राय यांच्या कादंबऱ्यांतील फेलुदा या गुप्तहेर पात्राचे नाव या चाचणीस देण्यात आले आहे.
- Question 2 of 10
2. Question
2 pointsQ. कोणत्या राज्यात “बाघ प्रिंटिंग” ही कलाकृति प्रसिद्ध आहे?
Correctमध्यप्रदेश राज्यात “बाघ प्रिंटिंग” ही कलाकृति प्रसिद्ध आहे. ही पारंपारिक भारतीय हस्तकला असून मध्यप्रदेशाच्या धार जिल्ह्यात याचे मूळ आहे. या कलेसाठी कापूस, रेशीम आणि तुसार ही सामग्री वापरली जाते.
Incorrectमध्यप्रदेश राज्यात “बाघ प्रिंटिंग” ही कलाकृति प्रसिद्ध आहे. ही पारंपारिक भारतीय हस्तकला असून मध्यप्रदेशाच्या धार जिल्ह्यात याचे मूळ आहे. या कलेसाठी कापूस, रेशीम आणि तुसार ही सामग्री वापरली जाते.
- Question 3 of 10
3. Question
2 pointsQ. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने भारतीयांचा समावेश असलेले एक आंतरराष्ट्रीय संशयास्पद आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उजेडात आणले आहे. त्याचे नाव काय ?
Correct‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने भारतीयांचा समावेश असलेले आणखी एक आंतरराष्ट्रीय संशयास्पद आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उजेडात आणले आहे. ‘फिनकेन फाईल्स’ असे त्याचे नाव आहे.
Incorrect‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने भारतीयांचा समावेश असलेले आणखी एक आंतरराष्ट्रीय संशयास्पद आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उजेडात आणले आहे. ‘फिनकेन फाईल्स’ असे त्याचे नाव आहे.
- Question 4 of 10
4. Question
2 pointsQ. ‘भू-स्थानिक सहकार्यासाठी मूलभूत विनिमय व सहकार्य करार’ (BECA) हा भारत आणि _____ या देशांच्या दरम्यानचा करार असणार.
Correctऑक्टोबर 2020 मध्ये नियोजित असलेल्या संयुक्त राज्ये अमेरिका आणि भारत यांच्यात होणाऱ्या 2 + 2 मंत्री बैठकीत दोन्ही देशांमध्ये ‘भू-स्थानिक सहकार्यासाठी मूलभूत विनिमय आणि सहकार्य करार’ (BECA) हा करार होणार आहे. या करारामुळे अमेरिकाने तयार केलेली संरक्षण उपकरणे आणि क्षेपणास्त्रांविषयीची माहिती मिळविण्यासाठी अमेरिकेची माहिती भारतासाठी उपलब्ध होणार.
Incorrectऑक्टोबर 2020 मध्ये नियोजित असलेल्या संयुक्त राज्ये अमेरिका आणि भारत यांच्यात होणाऱ्या 2 + 2 मंत्री बैठकीत दोन्ही देशांमध्ये ‘भू-स्थानिक सहकार्यासाठी मूलभूत विनिमय आणि सहकार्य करार’ (BECA) हा करार होणार आहे. या करारामुळे अमेरिकाने तयार केलेली संरक्षण उपकरणे आणि क्षेपणास्त्रांविषयीची माहिती मिळविण्यासाठी अमेरिकेची माहिती भारतासाठी उपलब्ध होणार.
- Question 5 of 10
5. Question
2 pointsQ. केंद्रीय श्रम-रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी श्रम कायद्यात व्यापक बदलासाठी खालील पैकी कोणती विधेयक लोकसभेत सादर केली आहेत ?
Correctकेंद्रीय श्रम-रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी श्रम कायद्यात व्यापक बदलासाठी लोकसभेत तीन विधेयक सादर केली. यामध्ये ‘द इंडस्ट्रियल रिलेशन्स कोडबिल २०२०’, ‘द कोड ऑन सोशल सिक्युरिटी, २०२०’ आणि ‘द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अॅड वर्किंग कंडिशन्स कोड, २०२०’ या विधेयकांचा समावेश आहे.
Incorrectकेंद्रीय श्रम-रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी श्रम कायद्यात व्यापक बदलासाठी लोकसभेत तीन विधेयक सादर केली. यामध्ये ‘द इंडस्ट्रियल रिलेशन्स कोडबिल २०२०’, ‘द कोड ऑन सोशल सिक्युरिटी, २०२०’ आणि ‘द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अॅड वर्किंग कंडिशन्स कोड, २०२०’ या विधेयकांचा समावेश आहे.
- Question 6 of 10
6. Question
2 pointsQ. सेवेमधून निवृत्त झालेले भारतीय नौदलाचे कोणते विमानवाहू जहाज नष्ट केले जात आहे?
CorrectINS विराट’ नामक भारतीय नौदलाच्या विमानवाहू जहाजाने 18 सप्टेंबर रोजी मुंबईहून गुजरातकडे त्याचा शेवटचा प्रवास सुरू केला. ते जहाज 30 वर्षांच्या सेवेनंतर 2017 साली निवृत्त करण्यात आले आहे.
IncorrectINS विराट’ नामक भारतीय नौदलाच्या विमानवाहू जहाजाने 18 सप्टेंबर रोजी मुंबईहून गुजरातकडे त्याचा शेवटचा प्रवास सुरू केला. ते जहाज 30 वर्षांच्या सेवेनंतर 2017 साली निवृत्त करण्यात आले आहे.
- Question 7 of 10
7. Question
2 pointsQ. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सादर केलेल्या तिमाही अहवालानुसार देशात इंटरनेट वापरकर्त्यांच्यां संख्येत मार्च २०२० च्या तिमाहीत किती वाढ झाली आहे ?
Correctदेशात इंटरनेट वापरकर्त्यांच्यां संख्येत मार्च २०२० च्या संपलेल्या तिमाहीत ३.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण इंटरनेट युजर्सची संख्या ७४.३ कोटींवर पोहोचली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सादर केलेल्या तिमाही अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या एकूण इंटरनेट युजर्सपैकी सर्वाधिक ५२.३ टक्के युजर्स हे एकट्या जिओ नेटवर्कचे आहेत.
Incorrectदेशात इंटरनेट वापरकर्त्यांच्यां संख्येत मार्च २०२० च्या संपलेल्या तिमाहीत ३.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण इंटरनेट युजर्सची संख्या ७४.३ कोटींवर पोहोचली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सादर केलेल्या तिमाही अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या एकूण इंटरनेट युजर्सपैकी सर्वाधिक ५२.३ टक्के युजर्स हे एकट्या जिओ नेटवर्कचे आहेत.
- Question 8 of 10
8. Question
2 pointsQ. कोणत्या व्यक्तीला ‘एशिया गेम चेंजर अवॉर्ड 2020’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
Correctभारताचे प्रसिद्ध आचारी असलेले विकास खन्ना यांना ‘एशिया गेम चेंजर अवॉर्ड 2020’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोविड-19 महिमारीच्या काळात त्यांनी ‘फीडइंडिया’ मोहिमेच्या माध्यमातून अन्न वितरण केलेच्या कार्यासाठी त्यांना गौरविण्यात आले आहे
Incorrectभारताचे प्रसिद्ध आचारी असलेले विकास खन्ना यांना ‘एशिया गेम चेंजर अवॉर्ड 2020’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोविड-19 महिमारीच्या काळात त्यांनी ‘फीडइंडिया’ मोहिमेच्या माध्यमातून अन्न वितरण केलेच्या कार्यासाठी त्यांना गौरविण्यात आले आहे
- Question 9 of 10
9. Question
2 pointsQ. _____ या संस्थेकडून ‘भारतीय राष्ट्रीय अंतराळ उन्नती व अधिकृत मंजूरी केंद्र’ तयार करण्यात आले आहे.
Correctभारत सरकारच्या अंतराळ विभागाकडून ‘भारतीय राष्ट्रीय अंतराळ उन्नती व अधिकृत मंजूरी केंद्र’ तयार करण्यात आले आहे. ही संस्था एक स्वतंत्र मध्यवर्ती संस्था आहे, जी खासगी कंपन्यांच्या अंतराळ तंत्रज्ञानाविषयी भारतातल्या कार्यांना परवानगी देते तसेच त्यावर नियंत्रण ठेवते.
Incorrectभारत सरकारच्या अंतराळ विभागाकडून ‘भारतीय राष्ट्रीय अंतराळ उन्नती व अधिकृत मंजूरी केंद्र’ तयार करण्यात आले आहे. ही संस्था एक स्वतंत्र मध्यवर्ती संस्था आहे, जी खासगी कंपन्यांच्या अंतराळ तंत्रज्ञानाविषयी भारतातल्या कार्यांना परवानगी देते तसेच त्यावर नियंत्रण ठेवते.
- Question 10 of 10
10. Question
2 pointsQ. कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने भारताची प्रथम एकात्मिक ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवेचा आरंभ केला?
Correctकर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते राज्यात एकात्मिक ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवेचा आरंभ केला. ती भारताची प्रथम एकात्मिक ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा आहे.
Incorrectकर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते राज्यात एकात्मिक ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवेचा आरंभ केला. ती भारताची प्रथम एकात्मिक ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा आहे.
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत आपल्या हक्काचे आणि हातातील मार्क्स म्हणजे चालू घडामोडी. पण यासाठी हवी ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. अनेक टॉपर्सच्या सांगण्यानुसार चालू घडामोडीचे जास्तीतजास्त मार्क्स मिळवण्यासाठी दररोज MCQ सोडवणे अधिक फायद्याचे आहे. ही गरज लक्षात घेऊन MPSC360.com आपल्यासाठी दररोजचा चालूघडामोडी प्रश्नसंच घेऊन आले आहे.
यातील प्रश्न Loksatta, Indian Express, The Hindu आणि इतर चालू घडामोडी स्रोतातून तयार केले गेले आहेत. यामुळे तुम्ही वाचत असलेल्या विषयाचा पाया भक्कम करण्यासोबतच तुमचे Static Fact सुद्धा सुधारण्यास मदत होईल.
विविध अपडेट्स मिळवण्यासाठी टेलिग्रामवर जॉईन करा.