MPSC 2021 : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येत वाढ

MPSC 2021– जाहिरातीमध्ये नमूद विविध १७ संवर्गातील २९० पदांव्यतिरिक्त वर नमूद केल्याप्रमाणे ३ संवर्गातील १०० पदांच्या वाढीमुळे विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ द्वारे २० संवर्गातील एकूण ३९० पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. पदसंख्येमध्ये वाढ/बदल झाल्यास याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC 2021 : Rajyaseva Pre 2021 करिता नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. विविध १७+३ पदांकरिता एकूण २९० +१०० जागांसाठीची हि जाहिरात आहे. राज्यसेवा पर्व परीक्षा 2021 रविवार, दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांना 05 ऑक्टोबर 2021 ते 25 ऑक्टोबर 2021 दरम्यान आयोगाच्या Official संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

खालील १७+३ पदांसाठीच्या एकूण २९०+१०० जागांसाठी MPSC 2021 : MPSC Rajyaseva 2021 परीक्षा घेण्यात येणार आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) उप जिल्हाधिकारी, गट-अ 12
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

2) पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ 16
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

3) सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ 16
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

4) गट विकास अधिकारी व तस्यम पदे, गट-अ 15
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

5) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ 15
शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.

6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ 04
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी वगळून) किंवा तंत्रज्ञानमधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

7) सहायक कामगार आयुक्त, गट-अ 22
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

8) उपशिक्षणाधिकारी व तस्यम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब 25
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

9) कक्ष अधिकारी, गट-ब 39
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

10) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब 04
शैक्षणिक पात्रता :  भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.

11) सहायक गटविकास अधिकारी, व तस्यम पदे, गट-ब 17
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

12) सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब 18
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

13) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब 15
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

14) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

15) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

16) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब 16
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

17) सरकारी कामगार अधिकारी, गट-ब 54
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

१८) उपनिर्बंधक सहकारी संस्था गट-अ  – १० पदे
शैक्षणिक पात्रता : –

१९) मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-अ – १५ पदे
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

२०) मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-ब – ७५ पदे
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट: [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

उप जिल्हाधिकारी, गट-अ: 01 एप्रिल 2022 रोजी 19 ते 38 वर्षे
उर्वरित इतर पदे: 01 फेब्रुवारी 2022 रोजी 19 ते 38 वर्षे

Download Rajyaseva 2021 Notification

MPSC Rajyaseva Exam Fees :

राज्यसेवा २०२० परीक्षेचे शुल्क अमागास रु. ५४४/- तसेच मागासवर्गीय व अनाथ यांच्यासाठी रु. ३४४/- असेल.

How to Apply for MPSC Rajyaseva 2021 :

– प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील.
– 05 ऑक्टोबर 2021 ते 25 ऑक्टोबर 2021 दरम्यान
– संकेतस्थळ : www.mpsconline.gov.in

शुद्धिपत्रक : PDF 

Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

MPSC Rajyaseva Pre 2021 Last Date :

25 ऑक्टोबर 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील.

MPSC Rajyaseva Pre 2021 Exam Date :

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर 2 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येईल.

परीक्षा:

पूर्व परीक्षा: 02 जानेवारी 2022
मुख्य परीक्षा: 07, 08 & 09 मे 2022

Download Rajyaseva 2021 Notification

MPSC Rajyaseva Pre 2020 Syllabus :

MPSC Rajyaseva Paper I – (200 marks)

(1) Current events of state, national and international importance.
(2) History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement.
(3) Maharashtra, India and World Geography – Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World.
(4) Maharashtra and India – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj,Urban Governance, Public Policy, Rights issues, etc.
(5) Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc.
(6) General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change-that do not require subject specialisation.
(7) General Science.

MPSC Rajyaseva Paper II – (200 marks)

(1) Comprehension
(2) Interpersonal skills including communication skills.
(3) Logical reasoning and analytical ability.
(4) Decision – making and problem – solving.
(5) General mental ability.
(6) Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation (Charts, graphs, tables, data sufficiency etc.- Class X level)
(7) Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level).


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.