12 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी

भारतीय नौदल (Ministry of Defence (Navy) Bharti 2022) अंतर्गत आर्टिफिसर अप्रेंटिस (AA) & वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) पदांच्या एकूण 2500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2022 आहे.

  • पदाचे नाव – आर्टिफिसर अप्रेंटिस (AA) & वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR)
  • पदसंख्या – 2500 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10+2 (Refer PDF)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 मार्च 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

How to Apply For Indian Navy Application 2022

  • वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार नौदलाच्या भरती पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in. नोंदणी करा.
  • नंतर नोंदणीकृत तपशीलांद्वारे लॉगिन करून अर्ज सबमिट करा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Instruction For Indian Navy Jobs 2022

  1. उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग पात्रता परीक्षेत (10+2) भौतिकशास्त्र, गणित आणि यापैकी किमान एक विषय- रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ संगणक विज्ञान या विषयात मिळालेल्या एकूण टक्केवारीवर आधारित असेल.
  2. रिक्त पदांच्या चौपट संख्येच्या प्रमाणात राज्यानुसार शॉर्टलिस्टिंग केले जाईल.
  3. कट-ऑफ गुण राज्यानुसार भिन्न असू शकतात कारण रिक्त पदांचे राज्यानुसार वाटप केले गेले आहे.
  4. निवडलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा आणि PFT साठी कॉल-अप लेटर जारी केले जाईल.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Navy Bharti 2022
 PDF जाहिरात: https://cutt.ly/HSwv2R4 
ऑनलाईन अर्ज करा: https://cutt.ly/NSwmKje 

भारतीय नौदल (Ministry of Defence (Navy) Bharti 2022) अंतर्गत ट्रेड्समन पदाच्या 1531 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भारतीय नौदल नागरी भरती २०२२ साठी जाहीर केलेल्या रिक्त पदांपैकी काही रिक्त पदे एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस या प्रवर्गांसाठी राखीव आहेत.

  • पदाचे नाव – ट्रेड्समन
    • कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन)
  • पदसंख्या – 1531 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Matriculation or Equivalent (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

Indian Navy Eligibility Criteria 

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI ईऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड्समधून ITI इंटर्नशिप पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • किंवा उमेदवारांना लष्कर/नौदल/हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत टेक्निकल विभागात किमान दोन वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीसाठीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेतलेले असावे.
  • तसेच उमेदवारांचे वय कट ऑफ तारखेनुसार १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

How to Apply For Indian Navy Application 2022

  • भारतीय नौदलाच्या नागरी ग्रुप सी पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार नौदलाच्या भरती पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in. नोंदणी करा.
  • नंतर नोंदणीकृत तपशीलांद्वारे लॉगिन करून अर्ज सबमिट करा.
  • अर्ज प्रक्रियेच्या तारखा नौदलातर्फे जाहिरातीत देण्यात आल्या नाहीत.
  • त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी भरती पोर्टलला भेट देणे आवश्यक आहे.
JOB TITLEIndian Navy Tradesman Bharti 2022
या पदांसाठी भरती ट्रेडमन (Trade man) – एकूण जागा 1531 कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवट्रेडमन (Trade man) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI ईऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड्समधून ITI इंटर्नशिप पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांना लष्कर/नौदल/हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत टेक्निकल विभागात किमान दोन वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीसाठीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवडलेखी परीक्षा कागदपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी
अर्ज सुरु होण्याची तारीखऑफिशिअल वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Navy Bharti 2022
 PDF जाहिरात: https://cutt.ly/iPlKKU4 
  ऑनलाईन अर्ज करा: https://bit.ly/3dNhFqV

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole