सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स; MCED मध्ये ग्रॅज्युएट्ससाठी बंपर ओपनिंग्स; 40,000 रुपये पगार; करा अप्लाय

MCED Recruitment 2023

MCED Recruitment 2023 – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. खाते सहाय्यक, कनिष्ठ प्रकल्प अधिकारी – ०१ जागा, सहाय्यक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 18 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

  • खाते सहाय्यक (Account Assistant)
  • कनिष्ठ प्रकल्प अधिकारी (Junior Project Officer)
  • सहाय्यक (Assistant)
  • सहाय्यक प्रकल्प अधिकारी (Assistant Project Officer )
  • एकूण जागा – 09

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • खाते सहाय्यक (Account Assistant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate in Commerce, Tally & MS office पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • कनिष्ठ प्रकल्प अधिकारी (Junior Project Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor in Journalism (MJ/ BJ), Computer Knowledge, English & Marathi Typing, MS Office पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • सहाय्यक (Assistant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Engineering Graduate Computer Engg / I.T. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • सहाय्यक प्रकल्प अधिकारी (Assistant Project Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA Marketing, Computer Knowledge, English & Marathi Typing, MS Office पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

  • खाते सहाय्यक (Account Assistant) – 15,000/- रुपये प्रतिमहिना
  • कनिष्ठ प्रकल्प अधिकारी (Junior Project Officer) – 40,000/- रुपये प्रतिमहिना
  • सहाय्यक (Assistant) – 15,000/- रुपये प्रतिमहिना
  • सहाय्यक प्रकल्प अधिकारी (Assistant Project Officer ) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2023

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.mced.in/ या लिंकवर क्लिक करा.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole