Mahatransco : महाट्रान्सकोमध्ये दहावी उत्तीर्णांसाठी संधी.. असा करा अर्ज

Mahatransco Jobs, Mahatransco Apprentice posts : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. शिकाऊ पदांसाठी ही भरती होणार असून या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२२ आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड भरती २०२२ बद्दल अधिक तपशील खाली दिले आहेत.

एकूण जागा : 24 पदे

पदाचे नाव : वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT).

वयोमर्यादा: माहिती उपलब्ध नाही.

नोकरी ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)

परीक्षा फी : फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात: 08 मार्च 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड यवतमाळ – 445001.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahatransco.in

जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्जwww.apprenticeshipindia.gov.in


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole