महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. पुणे येथे भरती ; दहावी आयटीआय उत्तीर्णांना संधी

MahaTransco Recruitment 2021 – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे येथे 41 जागांसाठी भरती (ITI Jobs) निघाली आहे. (10 pass jobs) यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ४१

पदाचे नाव : विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (विजतंत्री)

वयाची अट: 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

परीक्षा फी : फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2021

जाहिरात (Notification for MahaTransco Recruitment 2021) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online Majhi Naukri) अर्ज : येथे क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.