भारतातील महत्वाची सरोवरे | List of Important Lakes in India

भूगोलामध्ये Static Gk मध्ये प्रामुख्याने फॅक्टस विचारले जातात. MPSC च्या अभ्यासातील सगळ्यात सोपा भाग म्हणजे Static Gk पाठ करणे किंवा ते लक्षात ठेवण्यासाठी क्लुप्त्या शोधणे. भारतातील महत्वाची सरोवरे हा त्यापैकीच एक महत्वाचा टॉपिक.

सरोवर म्हणजे काय ?
तलाव किंवा सरोवर म्हणजे पृथ्वीवरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा. याच वैशिष्ट असं कि सरोवरे पूर्णपणे जमिनीच्या भागाने वेढलेली असतात त्यांचा कोणताही भाग समुद्राशी जोडलेला नसतो. आकाराने सरोवरे तळ्यांपेक्षा बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते.

भारतातील महत्वाची सरोवरे खालील प्रमाणे –

क्रमांक राज्य सरोवर
1जम्मू काश्मीर१) वूलर सरोवर
  २) दाल सरोवर
  ३) सुरजताल
  ४) पोंग गोंग त्सो
   
2हिमाचल प्रदेश१) चुंद्रताल
  २) खोजीहार सरोवर
  ३) नाको सरोवर
  ४) रेणुका सरोवर
   
3उत्तराखंड१) नैनीताल
  २) भीमताल
  ३) सातरसाल
  ४)रामकुंड
  ५) पुनाताल
  ६) मालवताळ
  ७) नौकुचियाताल
   
4राजस्थान१) ढेंबर सरोवर (जैसा मंडप )
  २) पुष्कर सरोवर 
  ३) सांबर सरोवर
   
5ओडिशा१) चिल्का सरोवर
6आंध्र प्रदेश१) पुलिकत सरोवर
7तामिळनाडू१) कलीदेवी सरोवर
8केरळ१) अष्टमुडी सरोवर
  २) सस्थम कोट्टा सरोवर
  ३) वेम्बनाड
   
   
9सिक्कीम१) खेचोपलरी सरोवर
  २) त्सागमो सरोवर
   
10ईशान्य भारत१) लोकटक सरोवर (तरंगते सरोवर )
  २) रामसार संकेतानुसार आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश

1 Comment
  1. Pavan Dhore says
Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole