घटना आणि देशातील पहिले राज्य

सरकारमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध नोकरभर्तीसाठी सामान्यज्ञान अद्यावत असणे गरजेचे आहे. मराठी सामान्यज्ञान म्हणजेच Marathi GK बाबत प्रश्न अधिकतर पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामपंचायत भरती सारख्या परीक्षेत अधिक प्रमाणात विचारले जातात. त्याला अनुसरून घटना आणि देशातील पहिले राज्य संबंधित माहिती खालीलप्रमाणे –

● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान

● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole