कृषि विज्ञान केंद्र अहमदनगर येथे पदवीधरांना संधी.. 1 लाखाहून अधिक वेतन मिळेल

KVK Recruitment 2022

KVK Recruitment 2022 : श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर-II येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : १

पदाचे नाव : विषय विशेषज्ञ (पशुधन उत्पादन

शैक्षणिक पात्रता : कृषी किंवा पशुवैद्यकीय विज्ञानाच्या इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता

परीक्षा फी : फी नाही

इतका मिळेल पगार (Pay Scale)
१५,६००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये + ५४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २६ जून २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Secretary, Shri Marutrao Ghule Patil Shikshan Sanstha, Dnyaneshwar Nagar, Bhende, Taluka-Newasa, Distt. -Ahmednagar, M.S. -414605”.
अधिकृत संकेतस्थळ : www.kvkdahigaon.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

3 Comments
  1. Rajesh Rathod says

    12th pass

  2. Jagdev sahu says

    Jagdev Sahu

  3. Jagdev sahu says

    Hiiiii

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole