खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे विविध पदांसाठी भरती ; पगार 67,000 पर्यंत
KVIC Recruitment 2022
KVIC Recruitment 2022 : खादी व ग्रामोद्योग आयोग (Khadi and Village Industries Commission) मार्फत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ आहे. आहे.
एकूण जागा : ०९
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) उपमुख्य कार्यकारी अधिकारी / Deputy Chief Executive Officer ०२
२) संचालक / Director ०७
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी ०२) सनदी लेखापाल ०३) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी ०४) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी. ०५) १५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ६७,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २३ नोव्हेंबर २०२२ आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Administration & HR) Khadi & Village Industries Commission, Gramodaya, 3, Irla Road, Vile Parle (W), Mumbai 400 056 (Maharashtra).
अधिकृत संकेतस्थळ : www.kvic.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा