(Inter Parliamentary Union) आंतर संसदीय संघ

भारताचे नियामक व महालेखा परीक्षक गिरीशचंद्र मुर्मू यांची तीन वर्षांच्या मुदतीसाठी आंतर संसदीय संघ (Inter Parliamentary Union), जिनिव्हाचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. आंतर संसदीय संघ सध्या चर्चेत आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या IPU बाबत अधिक माहिती.

IPU म्हणजेच Inter Parliamentary Union ही विविध राष्ट्रीय संसदेची जागतिक संस्था आहे.

सुरवात – संसदीय मुत्सद्देगिरी व संवादाद्वारे शांतता प्रस्थापित करण्यासाठी समर्पित खासदारांचा एक छोटा गट म्हणून 1889 मध्ये सुरुवात झाली.

रचना – यात १७९ सदस्यांची संसद, १ सहकारी सदस्य आणि जगभरातील विविध संसद सदस्यांचा वाढत सहभाग यात आहे.

घोषणा “लोकशाहीसाठी. प्रत्येकासाठी.”

लोकशाही कारभार, संस्था आणि मूल्ये यांचे संवर्धन करणे, संसद आणि लोकसभेबरोबर काम करणे आणि लोकांच्या गरजा व आकांक्षांना प्रतिसाद देणे.

अर्थपुरवठा – सार्वजनिक निधीतून प्रामुख्याने सदस्यांद्वारे अर्थसहाय्य केले जाते.

मुख्यालय स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole