इंडियन ऑईल (IOCL) मध्ये 513 जागांसाठी भरती 2021
IOCL Recruitment 2021
IOCL Recruitment 2021 (इंडियन ऑईल मध्ये 513 जागांसाठी भरती) – Indian Oil Corporation Limited invites 513 Sarkari Job Vacancy – For Majhi Naukri Free job alert, you can subscribe us and get all updates regarding recruitment. Indian Oil (IOCL) Bharti 2021 Notification apply online before 12 October
एकूण पदसंख्या : 513
पदाचे नाव :
- ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) – 296
- ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P & U) – 35
- ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – 65
- ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – 32
- ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इंस्ट्रूमेंटेशन)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV – 37
- ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV – 29
- ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (फायर & सेफ्टी) – 14
- ज्युनियर मटेरियल असिस्टंट-IV /ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV – 04
- ज्युनियर नर्सिंग असिस्टंट-IV – 01
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (फिटर) (ii) 1st/2nd क्लास बॉयलर प्रमाणपत्र
- पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) B.Sc. (फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री & गणित) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) नागपूर येथून सब ऑफिसर कोर्स किंवा समतुल्य (iii) अवजड वाहन चालक परवाना (iv) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग & मिडवाइफरी किंवा स्त्रीरोग & प्रसूतीशास्त्र डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 30 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 26 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज Fee:
- General/OBC/EWS: ₹150/-
- SC/ST/PWD/ExSM: फी नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2021 (05:00 PM)
पोस्टाने अर्जाची प्रिंट पाठवण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2021
पोस्टाने अर्ज पाठवण्याचा पत्ता: कृपया जाहिरात पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online