Indian Navy Recruitment : भारतीय नौदलात दहावी ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

Indian Navy Recruitment – दहावी आणि आयटीआय पास असलेल्या तरुणांसाठी नोकरीची एक संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदलमध्ये ट्रेडसमन मेट पदांच्या २१७ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून  अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०४ नोव्हेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : २१७

पदाचे नाव :ट्रेडसमन मेट/

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड/ संस्थेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) आयटीआय प्रमाणपत्र

वयो मर्यादा : ०४ नोव्हेंबर २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

पगार (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : ०४ नोव्हेंबर २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief of the Naval Staff, Directorate of Civilian Manpower Planning and Recruitment Room No. 007, Ground Floor Talkatora Indoor Stadium, Annexe Building New Delhi-110001.

अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


2 Comments
  1. Shubham chavan says

    I am interested

  2. Sanket says
Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.