आयकर विभागात विविध पदांची मोठी भरती ; 10वी ते ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची संधी..

Income Tax Recruitment 2023

Income Tax Recruitment 2023 : आयकर विभागात विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची 06 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 72

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

प्राप्तिकर निरीक्षक – 28 पदे
शैक्षणिक पात्रता : 
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.

कर सहाय्यक – २८ पदे
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण, प्रति तास 8000 की डिप्रेशन्सचा डेटा एंट्रीचा वेग आवश्यक आहे.

मल्टी टास्किंग स्टाफ – 16 पदे
शैक्षणिक पात्रता : 
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

वेतन :
प्राप्तिकर निरीक्षक – रु.9300-34800
कर सहाय्यक/MTS – रु.5200-20200

पुण्यातील केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात मोठी भरती ; 10वी ते ग्रॅज्युएट्ससाठी संधी..

वयोमर्यादा :
आयकर निरीक्षक – 18 वर्षे 30 वर्षे
कर सहाय्यक – 18 वर्षे 27 वर्षे
एमटीएस – 18 वर्षे 27 वर्षे
परीक्षा फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : तामिळनाडू आणि पुडुचेरी प्रदेश
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : tnincometax.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


MCED मध्ये ग्रॅज्युएट्ससाठी बंपर ओपनिंग्स; 40,000 रुपये पगार; करा अप्लाय.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole