IBPS मार्फत लिपिक पदांच्या 5858+ जागांसाठी मेगा भरती

IBPS Clerk Recruitment 2021

IBPS Clerk Recruitment 2021 (IBPS मार्फत लिपिक पदांच्या 5858+ जागांसाठी मेगा भरती) – IBPS invites Sarkari Job application for 5858+ CRP Clerks Sarkari Job Vacancy – For Majhi Naukri Free job alert, you can subscribe us and get all updates regarding recruitment. IBPS Clerk Bharti 2021 Notification apply online before 01 August

एकूण पदसंख्या : 5858+

पदाचे नाव : लिपिक

शैक्षणिक पात्रता :
1) कोणत्याही शाखेतील पदवी.
2) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयोमर्यादा : 01 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी:

  • General/OBC: ₹850/-
  • SC/ST/PWD/ExSM: ₹175/-

निवड प्रक्रिया : पूर्वपरीक्षा + मुख्यपरीक्षा

परीक्षा:
पूर्व परीक्षा: 28,29 ऑगस्ट & 04 सप्टेंबर 2021
मुख्य परीक्षा: 31 ऑक्टोबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   

1 Comment
  1. Ganeshpawar says

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole