Vaccine घेतल्यानंतर चुकूनही करू नका हि गोष्ट, केंद्र सरकारचा इशारा

आपला देश जेवढा डिजिटल युगाकडे वळतोय तेवढाच सायबर फसवणुकीचा आकडा देखील वाढत चालला आहे. या बद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागरूकता देखील केली जात आहे.

काही दिवसांपासून भारतातील लोक लसीकरण केल्यांनतर मिळणारे व्हॅक्सिन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. परंतु हे सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करू नका असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.

ह्या व्हॅक्सिन सर्टिफिकेटवर तुमची पर्सनल माहिती दिलेली असते. ह्या माहितीचा गैरवापर करून तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

म्हणून तुमचे लसीकरण केलेले सर्टिफिकेट कुणासोबत शेअर करू नये.

1 Comment
  1. Kanhaiya says

    Hi

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole