कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; DRDO मध्ये 630 जागांसाठी ओपनिंग्स

DRDO Recruitment 2022

DRDO Recruitment 2022 संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. DRDO मध्ये शास्त्रज्ञ ‘B’, DST मध्ये वैज्ञानिक ‘B’, ADA मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता ‘B’ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

या पदांसाठी भरती

DRDO मध्ये शास्त्रज्ञ ‘B’ – 579 जागा

DST मध्ये वैज्ञानिक ‘B’ – 08 जागा

ADA मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता ‘B’ – 43 जागा

एकूण जागा – 630

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

DRDO मध्ये शास्त्रज्ञ ‘B’ –

  • उमेदवारांकडे प्रथम श्रेणी बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
  • नौदल आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी प्रयन्त्नशिक्षण असणं आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे.
  • तसंच नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीनमध्ये वैध GATE स्कोअर असणं आवश्यक आहे.

DST मध्ये वैज्ञानिक ‘B’ –

ADA मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता ‘B’ –

  • उमेदवारांकडे प्रथम श्रेणी बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
  • नौदल आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी प्रयन्त्नशिक्षण असणं आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे.
  • तसंच नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीनमध्ये वैध GATE स्कोअर असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो
1 Comment
  1. Jyotika shirmewar says

    Plz give me one chance

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole