DRDO मध्ये विविध ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती

DRDO Apprentice Recruitment 2020

DRDO Apprentice Recruitment 2020 (DRDO मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती) – Defence Research and Development Organisation DRDO invites application for various Apprentice Sarkari Job Vacancy – For Majhi Naukri Free job alert, you can subscribe us and get all updates regarding recruitment. DRDO Bharti 2020 Notification apply online before 17 October 2020

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/ Library and infomation Science
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून ग्रंथालय विज्ञान मध्ये डिप्लोमा. (०२ वर्षे) किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान मध्ये पदवी.

२) संगणक विज्ञान/ Computer Science
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संगणक विज्ञान मध्ये पदवी

३) छायाचित्रण/ Photography
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून छायाचित्रण मध्ये डिप्लोमा.

वयोमर्यादा : DRDOच्या नियमानुसार.

अर्ज फी : ₹ 0/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वेतनमान (Pay Scale) : 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये 

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Email)

ई-मेल पत्ता : [email protected]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 October 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole