CRPF मध्ये 12वी पाससाठी 1458 जागांसाठी मेगाभरती ; पगार 81000 पर्यंत..

CRPF Recruitment 2023
CRPF Recruitment 2023 : तरुणांना केंद्रीय सुरक्षा दलात नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल Central Reserve Police Force (CRPF) ने विविध पदांसाठीची अधिसूचना जारी केली. पदांनुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज सुरु होण्याची तारीख 04 जानेवारी 2023 पासून आहे. तर अर्ज करण्याची शेवटची 25 जानेवारी 2023 आहे.
एकूण जागा : 1458
हेड कॉन्स्टेबलची – 1315 पदे
UR 532
EWS 132
OBC 355
SC 197
ST 99
सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो- 143 पदे
UR 58
EWS 14
OBC 39
SC 21
ST 11
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
हेड कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण. तसेच 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग गती 35 शब्द प्रति मिनिट यासह हिंदी टंकलेखन
सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण.
वयो मर्यादा : वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. आरक्षणाच्या नियमानुसार उच्च वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.
पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी –
उंची – पुरुष उमेदवारासाठी –
सर्व पुरुष उमेदवार पदासाठी – १६५ सेमी.
सर्व महिला उमेदवार पदासाठी – १५७ सेमी.
सर्व उत्तर भारत झोन उमेदवार- पुरुष – 165 सेमी. महिला – 152
छाती – (केवळ पुरुष उमेदवारांसाठी)
80+5 सेमी. (विस्तारित).
पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी धावण्याची चाचणी-
पुरुष उमेदवारासाठी : 6.30 मिनिटांत 1.6-किमी शर्यत.
महिला उमेदवारासाठी : ८०० मीटरची शर्यत ४ मिनिटांत
निवड प्रक्रिया —
शारीरिक चाचणी तपशील
लेखी परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
अंतिम गुणवत्ता.
इतका पगार मिळेल?
हेड कॉन्स्टेबल- 25,500/- To Rs. 81,100/-
सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो – 29,200/- To Rs. 92,300/-
परीक्षा फी : 100/- (ST/ST/महिला उमेदवार अर्ज शुल्क नाही)
अर्ज पपद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा