BSF : सीमा सुरक्षा दलात 1284 जागांसाठी भरती सुरु, दरमहा 69100 पगार मिळेल

BSF Recruitment 2023

BSF Recruitment 2023 : सीमा सुरक्षा दल Border Security Forceने बंपर जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सुरु होण्याची तारीख 26/02/2023 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27/03/2023 आहे.

एकूण पदसंख्या : 1248 (पुरुष -1220, महिला -64)

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कॉन्स्टेबल (कॉब्लर)
शैक्षणिक पात्रता : (
i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.

2) कॉन्स्टेबल (टेलर)
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.

3) कॉन्स्टेबल (कुक)
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स

4) कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)
शैक्षणिक पात्रता : (
i) 10वी उत्तीर्ण (ii) फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स

5) कॉन्स्टेबल (वॉशर मन)
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.

6) कॉन्स्टेबल (बार्बर)
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.

7) कॉन्स्टेबल (स्वीपर)
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.

8) कॉन्स्टेबल (वेटर)
शैक्षणिक पात्रता 
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स

वयोमर्यादा: या भरतीसाठी वयोमर्यादा 18-25 आहे. वयाची गणना करण्यासाठी महत्त्वाची तारीख ही अर्जाची शेवटची तारीख आहे. शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी 100/- (SC/ST/ESM/महिलांना फी नाही)
पगार : 21700- 69100/- (Level-3)

निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:
शारीरिक मानक चाचणी (PST)
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
दस्तऐवज पडताळणी
व्यापार चाचणी
लेखी चाचणी
वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : rectt.bsf.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

शारीरिक चाचणी :

CategoryGenderHeightChest
SC/ ST/ AdivasisMale162.5 cm76-81cm
Candidates of Hilly AreaMale165 cm78-83 cm
All Other CandidatesMale167.578-83 cm
SC/ ST/ AdivasisFemale150 cmNA
Candidates of Hilly AreaFemale155 cmNA
All Other CandidatesFemale157 cmNA
Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole