BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांची निघाली भरती, जाणून घ्या पात्रता?

BMC Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2022: MCGM Bharti 2022 बृहन मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी प्रकाशित केले आहे. ही BMC भरती एकूण 03 पदांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक

विभाग:

प्रसूती आणि स्त्रीरोग:
शैक्षणिक पात्रता :
 Degree in MD/MS/DNB (प्रसूती आणि स्त्रीरोग)

एंडोक्राइनोलॉजी:
शैक्षणिक पात्रता :
 DM DNB सुपर स्पेशालिस्ट(एंडोक्राइनोलॉजी)

मानसोपचार:
शैक्षणिक पात्रता :
 DM DNB(मानसोपचार)

पगार: १,००,००० रु

वयोमर्यादा – 38 वर्षे

परीक्षा फी : ५९० रु

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2022

अर्ज मोड: ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ताDispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – चेंबर्स ऑफ डीन, I. N. मेडिकल कॉलेज.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole