भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल । MPSC Current Affairs

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे. भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. 1977 मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे.


परिचय

  • जन्म 17 जून 1942, उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा प्रवास
  • उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष काम
  • 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री
  • 2002 पासून 2007 पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते
  • 2008 ते 2014 उत्तराखंडमधून राज्यसभेचे सदस्य

महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगाणाच्या राज्यपालपदाच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. इतर राज्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे

१. कलराज मिश्रा – राजस्थान
२. बंडारू दत्तात्रय – हिमाचल प्रदेशचे
३. आरीफ मोहम्मद खान – केरळ
४. तमिलीसाई सौंदराजन – तेलंगणा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole