BCG लस कमी करते कोरोना संसर्गाची जोखीम, संशोधनाचा निष्कर्ष

एका संशोधनानुसार, BCG म्हणजेच बॅसिलस कालमेट ग्वेरिन लस दिल्यामुळे कोरोनाचा धोका कमी होतो अशी माहिती समोर आली आहे. याबाबतचे संशोधन जर्नल ऑफ क्लिनिकल इनव्हेस्टिगेशन या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

सहा हजार कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या असता लक्षात आले कि ज्यांनी BCG म्हणजेच बॅसिलस कालमेट ग्वेरिन लस घेतली होती त्यांच्यात कोरोनाचा संसर्ग दिसून आला नाही. या लोकांच्यात करोनाचे प्रतिपिंड कमी प्रमाणात दिसून आले.

सेडार्स-सिनाई हेल्थ सिस्टीम नामक संस्थेत याबाबत संशोधन करण्यात आले आहे. ज्यांनी पूर्वी BCG लस घेतली आहे त्यांच्यात किमान ३० टक्के लोकांची चाचणी सकारात्मक आली नाही तर ज्यांनी घेतली नव्हती त्यांच्यात सकारात्मक दिसून आली


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole