AIATSL : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस मुंबई येथे मोठी भरती

AIATSL Mumbai Recruitment 2022: AIATSL मुंबई (Air India Air Transport Services Limited Mumbai) येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने 6 ऑगस्ट 2022 पूर्वी करू शकतो.

एकूण जागा : 62

पदाचे नाव:

सेवा हमी कार्यकारी
शैक्षणिक पात्रता : 10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (पूर्णवेळ). उत्कृष्ट विश्लेषणात्मक कौशल्ये आणि पीसीचा कुशल वापर. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, आउटलुक मायक्रोसॉफ्ट ऑफिस इत्यादींचा ज्ञान

सेवा हमी व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : 10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (पूर्णवेळ). उत्कृष्ट विश्लेषणात्मक कौशल्ये आणि पीसीचा कुशल वापर. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, आउटलुक मायक्रोसॉफ्ट ऑफिस इत्यादींचा ज्ञान.

नोकरी ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा: 32 वर्षे

वेतन श्रेणी: 25,000 ते 50,000 रु

अर्ज पद्धती : ऑनलाइन (गुगल लिंकद्वारे)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6th August 2022

फी: 500/- (रु. पाचशे फक्त) “AI AIRPORT SERVICES LIMITED” च्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे, मुंबई येथे देय.

निवड पद्धत: मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.airindia.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लीक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole