NFL नॅशनल फर्टिलायझर्स लि.मध्ये 183 जागांसाठी भरती ; पगार 52000

NFL Recruitment 2021 – नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रकिया निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ज्या उमेदवारांना ही पदे मिळवायची इच्छा आहे ते nationalfertilizers.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1 ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (प्रोडक्शन) -87
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCM) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

2 ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इन्स्ट्रुमेंटेशन)- 15
शैक्षणिक पात्रता : इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल & इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन/ प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल/ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन & प्रोसेस कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

3 ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) -07
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

4 अटेंडंट ग्रेड-I (मेकॅनिकल)- 17
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)

5 अटेंडंट ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) – 19
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)

6 लोको अटेंडंट ग्रेड-III -19
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक डिझेल)

7 लोको अटेंडंट ग्रेड-II -04
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

8 मार्केटिंग रेप्रेसेंटेटिव -15
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (कृषी).

वयाची अट: 30 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी : जनरल/ओबीसी  ₹200/-  [SC/ST/PwBD/ExSM: फी नाही]

NFL Recruitment 2021 पगार :

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक – रु. 23000-56500
लोको अटेंडंट जीआर II – रु. 21500-52000
लोको अटेंडंट जीआर III – रु. 21500-52000
अटेंडंट Gr I – रु. 21500-52000
विपणन प्रतिनिधी – रु. 24000-67000

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2021 (05:30 PM)

अधिकृत संकेतस्थळ : nationalfertilizers.com 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

NFL Recruitment 2021 Online अर्ज:  Apply Online 


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


इतर सरकारी नोकरी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole