जिल्हा परिषद गोंदियामध्ये या पदाच्या तब्बल 567 जागांसाठी भरती
जिल्हा परिषद गोंदियामध्ये (ZP Gondia Recruitment 2021) लवकरच तब्बल 567 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सनदी लेखापाल या या पदासाठी ही भरती असणार आहे. ZP Gondia Recruitment 2021 पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. दिलेल्या पत्त्यावर हे अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
सनदी लेखापाल (CA) – एकूण जागा 567
शैक्षणिक पात्रता
सनदी लेखापाल (CA) – चार्टर्ड अकाउंटंटपर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
हे वाचा – Job Alert: नागपूर वनविभागात विविध पदांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर पाठवा अर्ज
अर्ज पाठवण्याचा पत्ता
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी आणि स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद गोंदिया.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.