नागपूर वनविभागात विविध पदांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

नागपूर वनविभागात (Forest Department, MahaForest Nagpur Recruitment) विविध पदांसाठी  भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी MahaForest Nagpur Recruitment भरती

पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer)

पशुवैद्यकीय पर्यवेक्षक (Veterinary Supervisor)

शैक्षणिक पात्रता

पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) – M.V.Sc मास्टर ऑफ व्हेटर्नरी सायन्स

पशुवैद्यकीय पर्यवेक्षक (Veterinary Supervisor) – पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.

या पत्त्यावर पाठवा अर्ज

उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर तळमजला, (बी.एस.एन.एल. बिल्डींग) श्री. मोहीनी कॉमप्लेक्स जवळ, कस्तुरचंद पार्क, नागपूर – 440001.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.


1 Comment
  1. Wagh Kajal rohidas says

    At pune

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.