28 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

भारत बायोटेक लसीचे निष्कर्ष

  • राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेसोबत भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हकसिन लसीच्या मानवी चाचण्यातील पहिल्या टप्प्याचे निष्कर्ष सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • कोव्हकसिनची निर्मिती SAR COV 2 विषाणूच्या मृत कनांपासून करण्यात आली आहे. या चाचणीची सुरवात रोहतक येथे 17 जुलैला करण्यात आली आहे.

अलिव्हिया दी हॅविलदं

  • Hollywood मधील आपल्या दमदार अभिनयामुळे गाजलेल्या अलिव्हिया दी हॅविलदं यांचं वयाच्या 104 व्या वर्षी निधन झाले. त्या दुहेरी ऑस्कर विजेत्या होत्या.

भारताचे परकीय चलन (Forex Reserve)

  • भारताच्या परकीय चलन (Forex Reserve) गंजगळीमध्ये 1.275 अब्ज डॉलरची विक्रमी वाढ झाली आहे. Forex Reserve ने आतापर्यन्त गाठलेली ही सर्वाधिक पातळी आहे.
  • 17 जुलै ला RBI ने संपलेल्या सप्ताहाची आकडेवारी जाहीर केली यानुसार ही आकडेवारी समोर आली आहे. Forex Reserve मध्ये अमेरिकन डॉलर, युरो आणि येन साठ्याची किंमत मोजली जाते.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा


Join us on Telegram and Get all Updates

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole